This website is best viewed in MOZILLA FIREFOX ....Click here to download
|| वंदे मातरम् ||
महत्वाचे फोन नंबर:
महा ई सेवा केंद्र - काळसे ग्रामपंचायत - काळसे
सिंधुदुर्ग जि. मध्य.सह. बँक - काळसे शाखा |
02365 - 255644 9049110765 02365 - 255615 02365 - 255716 |
महा ई केंद्रा विषयी थोडंस: सौजन्य महा न्यूज
_महा ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून तात्काळ दाखले उपलब्ध करणार- डॉ. अजय भूषण पांडेय
बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०
सामान्य जनतेला विविध शासकीय सेवा मिळविण्यासाठी लागणारे श्रम, वित्त व वेळ याचा अपव्यय टाळून त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विहित मुदतीत आवश्यक ते सर्व दाखले महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रयत्नशील असून घरबसल्या सर्व दाखले मिळण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येईल असा विश्वास माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. अजय भूषण पांडेय यांनी महान्यूजला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.
प्रश्न: केंद्र शासनाच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमा अंतर्गत राज्यात कोणत्या योजना राबविण्यात येत आहेत?
उत्तर केंद्र शासनाच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमा अंतर्गत खालील तीन (Infrastructure Project) केंद्रपुरस्कृत योजना राज्यामध्ये कार्यरत आहेत i) स्टेट वाईड एरिया नेटवर्क (SWAN) ii) स्टेट डेटा सेंटर (SDC) iii) कॉमन सर्व्हीस सेंटर तथा महा ई सेवा केंद्र( CSC)
पुढे वाचा....
ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून शासन व्यवस्था अधिक गतिमान करण्यावर भर - नितीन करीर ........काळसे CSC व्यवस्थापन. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी राज्य शासनाच्या महान्यूज या पोटर्लला दिलेली मुलाखत खास आमच्या वाचकांसाठी.
महाराष्ट्र राज्याचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. महाराष्ट्र शासन नागरीकांना त्यांच्या दारापर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून एक खिडकी पध्दतीद्वारे जलद गतीने, कमी खर्चात, पारदर्शकरित्या शासकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबध्द आहे. विविध शासकीय विभागात ई-गव्हर्नन्स कार्यप्रणाली अंमलात आणून कामात गतीमानता आलेली आहे. तसेच प्रत्येक विभागात समन्वय साधुन ई-गव्हर्नन्स वर जास्त भर देण्यात येत आहे,असे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी महान्यूजशी बोलतांना सांगितले.

Video Chat
|
-Profiles-
श्री. नागेश वासुदेव कदम (सेतु - लिपिक - मालवण) यांचा करिअर प्रवास... |
Sponsor Ads:
Make your Buisiness known to the World Never again opportunity to advertise on world wide web.
MAKE HURRY: Business Ads recieving from all over Sindhudurg District: Malvan, Kudal, Kankavali, Dodamarg, Sawantwadi, Vengurla on http://www.sindhudurgcassifieds.weeby.com has been started
Grab your space today: http://www.kalsecsc.weebly.com has started receiving Ads on District level.
For more details: Contact: Mr. Kishor Pendurkar on 9049110765 or email at: [email protected].
|
Disclaimer : या वेबसाईट वरील जाहिरातीचा आणि 'महा ई सेवा केंद्र' Spanco Ltd. चा अथवा 'महाराष्ट्र शासनाचा' कोणताही संबंध नाही.